Urban Bank Recruitment 2024 | अर्बन बँकेमध्ये विविध पदांसाठी भरती सुरु !

Urban Bank Recruitment 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक भरती यामध्ये पाच मिनिटात एका ईमेल वरती अर्ज करा व भरतीची माहिती जाणून घ्या याबद्दलची आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत कारण याची पीडीएफ ची जाहिरात व अर्जाची लिंक आपण खाली दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकणार आहात.

Urban Bank Recruitment 2024 संपूर्ण माहिती

मित्रांनो अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक मध्ये नवीन भरती निघालेली आहे कारण इथे पाच मिनिटात तुम्ही अर्ज करून संपूर्ण माहिती घेऊ शकणार आहात व तुम्हाला येथे चांगला पगार देखील भेटणार आहे तुम्हाला जर एका चांगल्या पगाराची नोकरीची गरज असेल तर तुम्ही नक्कीच इथे सविस्तर माहिती पाहून अर्ज करू शकता.

Urban Bank Recruitment 2024 सविस्तर माहिती

नमस्कार मित्रांनो अर्बन को-ऑपरेटिव्ह जी भरती आहे त्या भरतीचे विभाग हा बँकेमधील विविध विभागात निघालेले आहे विविध पदांसाठी भरतीची जाहिरात आहे ते प्रकाशित करण्यात येणार आहे भरतीचे विभाग अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेमध्ये भरती राहणार आहे पदांची नावे शाखाधिकारी असे असणार आहेत तसेच शैक्षणिक पात्रताही पदांनुसार शैक्षणिक पात्रता असणार आहे तसेच अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन ईमेल वरती ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकणार आहात तसेच pdf जाहिरात व अधिक माहितीसाठी तुम्ही येथे क्लिक करून संपूर्ण माहिती पाहू शकणार आहात असे देखील सांगण्यात आलेले आहे पदाचे नाव व आवश्यक सहर्त यासाठी शाखाधिकारी एक जागा असणार आहे त्यासोबतच नोकरीच्या ठिकाणी माढा जिल्हा सोलापूर येथे असणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 112 नोव्हेंबर 2024 इथे असणार आहे अर्ज पाठवण्याचा पत्ता चेअरमन सांगोला अर्बन कॉपरेटिव बँक लिमिटेड सिटी सर्वे नंबर 2924 5अ व बी रेल्वे गड जवळ मिरज रोड सांगोला येथे असणार आहेत.

मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण अर्बन बँक भरती 2024 याबद्दलची माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment