Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 | समाज कल्याण विभाग 219 पदांची भरती

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 नमस्कार मित्रांनो समज कल्यान विभाग भरती 2024 ला सुरुवात झालेली आहे यामध्ये आपण सर्व समाज कल्याण विभागामध्ये ज्या निघालेल्या 219 व त्यांची भरती आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती आहे ती एकदा जाणून घेऊया.

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 संपूर्ण माहिती

तर याच्यामध्ये मित्रांनो समाज कल्याण विभागामध्ये पुणे रिक्रुटमेंट भरतीला सुरुवात झालेली आहे येथे थोडेफार पदाच्या नावे गट स्वामी वर्गामधील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक गृहपालक असे असणार आहेत पद संख्या 29 रिक्त जागा असणार आहेत शैक्षणिक पात्रता या आवश्यक पद्धतीनुसार असणार आहेत अर्जशील तर खुल्या प्रवर्ग 1000 असणार आहेत राकेश राणे ही 900 रुपये असणार आहेत.

प्रफुल्ल प्रवर्गासाठी हजार रुपये नोकरीची ठिकाण पुण्यात असणार आहे अर्ज बद्दल ऑनलाईन पद्धतीने असणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2024 असणार आहे वारिकृत वेबसाईट साठी तुम्ही येथे क्लिक करून संपूर्ण माहिती पाहू शकता.

मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला आजचा ब्लॉगमध्ये लपून पुन्हा जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट ची माहिती पाहिली ती माहिती तुम्हाला कशी वाटली एकदा कमेंट मध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment