PCMC Bharti 2024 | 10वी पास उमेदवारांना थेट नोकरीच्या सुवर्णसंधी

PCMC Bharti 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन भरती घेऊन आलेलो आहोत या भरतीचे नाव पिंपरी चिंचवड महानगरपालिका असे असणार आहेत यामध्ये दहावी पास उमेदवार आहेत त्यांच्यासाठी थेट सुवर्णसंधी असणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे तर चला आपण त्याबद्दलची संपूर्ण माहिती एकदा जाणून घेऊया.

PCMC Bharti 2024 संपूर्ण माहिती

मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे दहावी पास वरती उमेदवारांना थेट नोकरीची सुवर्णसंधी भेटत आहे याच्यामध्ये संपूर्ण पीसीएमसी ची भरती असणार आहे यासाठी थेट लागणारे सर्व कागदपत्र व पात्रता येथे दिलेले आहेत ते एकदा माहिती तुम्ही संपूर्ण वाचून घ्या म्हणजे तुम्हाला सविस्तरपणे सर्व माहिती कळेल.

PCMC Bharti 2024 सविस्तर माहिती

भरतीचे नाव मित्रांनी या भरतीचे नाव पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्प अंड फॅमिली वेल्फेअर भरती असे असणार आहे विभाग भरती विभाग महानगरपालिका विभाग यांच्या अंतर्गत येतात वयोमर्यादा या भरतीसाठी 16 ते 30 वय वर्ष असणे गरजेचे असणार आहे वेतन श्रेणी यासाठी वेगवेगळ्या नियमानुसार वेतन श्रेणी देण्यात येणार आहे अर्ज प्रक्रिया सदर भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने तुम्ही अर्ज प्रक्रिया करू शकणार आहात अर्ज करण्याची मदत 16 ऑक्टोंबर 2024 कर्ज करण्याची मुदत असणारे पदाचे नाव योग्य प्रशिक्षक हे नोकरीचे पदाचे ठिकाण असणार आहे.

नोकरीचे ठिकाण हे पिंपरी चिंचवड महाराष्ट्र हे नोकरीचे ठिकाण असणारा शैक्षणिक पात्रता यासाठी मित्रांनो मान्यता प्राप्त बोर्डातून किमान दहावी पास असणे गरजेचे असणार आहे पदसंख्या यासाठी 33 वय वर्ष असणे गरजेचे असणार आहे अर्ज शुल्क अर्ज करण्यास शुल्क कोणत्या प्रकारचा घेतला जाणार नाही निवड परीक्षा अथवा मुलाखत कोणत्याही प्रकारची घेतली जाणार नाही अर्ज पाठवण्याचा पत्ता नवीन थेरगाव रुग्णालय सेमिनार हॉल चौथा मजल्या जगताप नगर थेरगाव पोलीस चौकी समोर 411033.

मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण संपूर्ण पीसीएमसी भरती 2024 याबद्दलची माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद..

Leave a Comment