NTRO Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण एनटीआरओ भरती 2024 म्हणजेच राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था यामध्ये एक नवीन भरती निघालेली आहे याबद्दलची आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत जर तुम्ही इच्छुक असाल तर ही संपूर्ण माहिती नक्की वाचा.
NTRO Bharti 2024 संपूर्ण माहिती
नमस्कार मित्रांनो एनटीआरओ भरती याच्यामध्ये एक नवीन भरती निघालेली आहे याच्यामध्ये तुम्ही नक्कीच अर्ज करू शकता तुम्हाला एक चांगल्या पगाराची नोकरी पाहिजे असेल तर तुम्ही येते अर्ज करू शकता व संपूर्ण माहिती पाहू शकता चला मित्रांनो आपला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती एकदा जाणून घेऊया.
NTRO Bharti 2024 सविस्तर माहिती
मित्रांनो याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता असे दिलेले आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर सायन्स रेडिओ फिजिकल इलेक्ट्रॉनिक रिमोट इन्फोर्मेशन मॅथेमॅटिकल सायन्स बीई बी टेक इन्स्ट्रुमेंटल इलेक्ट्रॉनिक्स असे सांगण्यात आलेले आहे त्यासोबतच वयोमर्यादा येते तुमच्यासाठी एसी व एसटी यांच्यासाठी पाच वर्षांची सूट दिलेली आहे वयोमर्यादा 30 असणार आहे त्यासोबतच येथे ज्या उमेदवाराचे भरतीसाठी पात्र असेल तोच येथे अर्ज करू शकणार आहे यामध्ये शुल्क ओपन ओबीसी पीडब्ल्यूएस यांच्यासाठी 250 रुपये असणार आहे व एससी एसटी डब्ल्यू यांच्यासाठी कोणत्याही प्रकारचा शुल्क घेतल्या जाणार नाही हे असे सांगण्यात आलेले आहे यामध्ये वेतन म्हणजेच दर महिन्याला पगार तुम्हाला 56 हजार 100 एक लाख 77 हजार पाचशे रुपये देण्यात येणार आहे अनुक्रिज ठिकाणी संपूर्ण भारतभर असणार आहे तुम्हाला जाहिरात ऑनलाईन अर्ज अप्लाय करण्याची लिंक पाहिजे असेल तर खालील लिंक वरती क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकणार आहात.
मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण एनटीआरओ भरती 2024 याबद्दलची माहिती पाहिली ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.