Nagar palika Bharti 2024 | नगरपालिका मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी !

Nagar palika Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये नगरपालिका भरती 2024 याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

Nagar palika Bharti 2024 संपूर्ण माहिती

मित्रांनो त्याच्यामध्ये नगरपालिकांमध्ये 10 वी व 12 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही नोकरी सुरू करण्यात आलेली आहे नगरपालिका भरती 202 आपण संपूर्ण माहिती आहे ते जाणून घेणार आहोत तर चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

Nagar palika Bharti 2024 सविस्तर माहिती

मित्रांनो यामध्ये नगरपालिकेमध्ये 10 वी व 12 वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळवण्याची चांगली संधी असणार आहे यामध्ये विभाग हा मडगाव नगरपालिका असणार आहे पदाची नावे कनिष्ठ विभाग लिपिक असे असणार आहे यासाठी शैक्षणिक पात्रता चौथी पाच 10 वी पास व 12वी पास असणे पीडीएफ जाहिरात व अर्ज याची लिंक खाली दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता अर्ज स्वीकारण्याची पद्धती ऑफलाइन पद्धतीने असणार आहे वयोमर्यादा वय 45 वर्ष पेक्षा अधिक नसणे गरजेचे असणार आहे कालावधी हा परमनंट नोकरी मिळवण्याची चांगली संधी असणार आहे.

पदाचे नाव हे व्यावसायिक व कनिष्ठ विभाग लिपिक तसेच साईट सुपरवायझर सहाय्यक गवंडी असे असणार आहे तेरा रिक्त पदे यामध्ये असणार आहेत नोकरीच्या ठिकाणी मडगाव नगरपालिका गोवा हे असणार आहे आवश्यक कागदपत्रे हे जन्म दाखला शैक्षणिक पात्रता वैद्य रोजगार विनिमय नोंदणी 15 वर्ष प्रमाणपत्र असे असणार आहे व अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम तारीख 11 नोव्हेंबर 2024 असणार आहे.

मित्रांना आजचा ब्लॉग कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण संपूर्ण नगरपालिका भरती 2024 याबद्दलची माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment