FDA Maharashtra Jobs 2024 | अन्न व औषध प्रशासन विभाग भरती

FDA Maharashtra Jobs 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण एफडीएम महाराष्ट्र भरती 2024 याबद्दलची माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटते ते एकदा कमेंट मध्ये सांगा आपण याबद्दल आता सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत एफडीआय महाराष्ट्र भरती 201 विठ्ठल संपूर्ण माहिती येथे जाणून घेऊया.

FDA Maharashtra Jobs 2024 संपूर्ण माहिती

एफ डी ए महाराष्ट्र भरती 2024 यामध्ये मित्रांनो संपूर्ण माहिती आपण येथे जाणून घेऊया हे अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे कोण कोणते ते पदर संख्या असणार आहेत कागदपत्र किती लागणार आहेत याबद्दल जय सविस्तर माहिती आपण येथे जाणून घेऊया.

FDA Maharashtra Jobs 2024 सविस्तर माहिती

पदाचे नाव मित्रांनो इथे पदाचे नाव वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक आणि विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ असणार आहे पदसंख्या येते 56 जागा असणार आहे शैक्षणिक पात्रता वेगवेगळ्या पदाच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या असणारा आहोत वयोमर्यादा 18 ते 35 वय वर्ष असणार आहे अर्ज शुल्क येथे राखीव पदासाठी 1000 रुपये राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये एवढे घेतले जाणार आहेत अर्ज पद्धती ऑनलाइन पद्धतीने असणार आहे व अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑक्टोबर 2024 असणार आहे अधिकृत वेबसाईट ही एफ डी ए एम एस बी अशी असणार आहे या वेबसाईटची तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर वरील लिंक वरती क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता.

मित्रांना चा ब्लॉक कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण महाराष्ट्र एफडीए भरती 2024 याबद्दलची माहिती पाहिजे ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment