Eastern Railway Bharti 2024 | पूर्व रेल्वे अंतर्गत 10वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी 3115 रिक्त पदांची भरती !

Eastern Railway Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण ईस्टर्न रेल्वे भरती 2024 याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत तर चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

Eastern Railway Bharti 2024 संपूर्ण माहिती

मित्रांनो याचे शेवटचे तारीख आलेली आहे पूर्व रेल्वे म्हणजेच स्टँड रेल्वे यामध्ये अंतर्गत दहावीपासून उमेदवारा असणार आहे त्यांना नोकरीचे उत्तम संधी यामध्ये देण्यात आलेली आहे 3115 या रिक्त पदांची ही भरती असणार आहे चला याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Eastern Railway Bharti 2024 सविस्तर माहिती

मित्रांनो येथे पदाचे नाव प्रिंटेज असणार आहे पदसंख्या 3115 असणार आहे त्यासोबतच शैक्षणिक पात्रता वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळे शैक्षणिक पात्रता असणार आहे त्याचे लिंक आपण खाली दिलेली आहे ती पीडीएफ एकदा वाचा म्हणजे तुम्हाला सविस्तर माहिती कळेल वयोमर्यादा येथे 15 ते 24 वय वर्ष असणार आहे अर्ज शुल्क 100 असणार आहे अर्ज पद्धती ऑनलाइन पद्धतीने करायचे आहे तसेच अर्ज सुरू होण्याची तारीख 24 सप्टेंबर 2024 आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोंबर 2024 असणार आहे व अधिकृत वेबसाईट ही खाली दिलेले आहे त्यावर क्लिक करून तुम्ही सविस्तर माहिती पाहू शकता.

मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण ईस्टर्न रेल्वे भरती 2024 याबद्दलची माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment