Co Op Bank Bharti 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहोत तुम्ही जर नोकरी शोधत असाल तर पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक याच्यामध्ये एक नवीन भरती निघालेली आहे. याबद्दलची माहिती आपण येथे पाहणार आहोत तर चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
Co Op Bank Bharti 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो तुम्हाला एक चांगल्या पगाराची नोकरी पाहिजे असेल आणि तुम्ही एक चांगली नोकरी शोधत असाल ज्यामध्ये तुम्हाला रेफ्युटेशन पण असेल आणि चांगला पगार भेटायचं असेल तर अशी पीपल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अंतर्गत तुम्हाला कम्प्युटर ऑपरेटर व लिपिक यासाठी रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती आहे यामध्ये ऑफलाइन ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता चला त्या ब्लॉक ला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
Co Op Bank Bharti 2024 सविस्तर माहिती
भरती विभाग पीपल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्याद्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे भरती प्रकार बँक क्षेत्राच्या नोकरीचे संधी करण्यात येणार आहे पदाचे नावे संगणक चालक असणार आहे लिपिक व बँक अधिकारी शाखा व्यवस्थापक असे पदाचे नाव असणार आहे शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार सांगण्यात येणार आहे पीडीएफ जाहिरात व अधिक माहिती खालील क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकणार आहात तसेच अर्ज पद्धती ऑनलाइन ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत वयोमर्यादा 40 वय वर्ष असणार आहे पदाचे नाव क्लर्क कॉम्प्युटर ऑपरेटर बँक अधिकारी शाखा व्यवस्थापक नोकरी ठिकाण असे असणार आहे अर्ज पाठवण्याचा पत्ता शिरपूर पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड शिरपूर महाराजा कॉम्प्लेक्स मेन रोड शिरपूर जिल्हा धुळे.
मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक भरती 2024 याबद्दलची माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.